Website URL:
  BBC News, मराठीथेट मजकुरावर जा
  (BUTTON) विभाग
   * सध्याचे पान, बातम्या
   * महाराष्ट्र
   * भारत
   * आंतरराष्ट्रीय
   * व्हीडिओ
   * लोकप्रिय
   * #ISWOTY

   * सध्याचे पान, बातम्या
   * महाराष्ट्र
   * भारत
   * आंतरराष्ट्रीय
   * व्हीडिओ
   * लोकप्रिय
   * #ISWOTY

BBC News, मराठी - बातम्या

  महत्त्वाच्या बातम्या
   * अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का?
    विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
    28 फेब्रुवारी 2020

संबंधित मजकूर
    अमृता फडणवीस : इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री' की वादग्रस्त गायिका?
   *

कन्हैय्या कुमार विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवालांची परवानगी
    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कन्हैय्याकुमार विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.
    8 तासां पूर्वी
   *

97 वर्षांच्या आजी जेव्हा सरपंच होतात
    "मरणानंतरही लोकांनी लक्षात ठेवावं, असं काम करून दाखवायचं आहे," असं पुरानाबासच्या सरपंच विद्या देवी म्हणतात.
    8 तासां पूर्वी
   *

जातीनिहाय जणगणना इतका महत्त्वाचा मुद्दा का ठरत आहे?
    1881मध्ये मध्ये पहिल्यांदा संपूर्ण देशात एकाचवेळी जनगणना करण्यात आली. त्यानंतर दर दहा वर्षांनी भारतात जनगणना होते.
    28 फेब्रुवारी 2020
   *

कोरोना व्हायरस पसरला 40 हून अधिक देशात, बळींची संख्या 2800 च्यावर
    चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता अमेरिका, मध्य-पूर्व, यूरोप, आशिया और लॅटीन अमेरिकेसह जगभरातील 40 देशात पसरला आहे.
    28 फेब्रुवारी 2020

  विश्व
   *

व्हीडिओ, इराणच्या आरोग्य उपमंत्र्यांना झाली कोरोना व्हायरस लागण, 0,57
    इराणच्या आरोग्य उपमंत्र्यांनाच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
    28 फेब्रुवारी 2020
    0:57
   *

दिल्ली दंगलीवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेनं व्यक्त केली चिंता
    दिल्ली दंगलीतल्या मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत या दंगलीत 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
    28 फेब्रुवारी 2020
   *

या आरोग्यदायी आहारशैलीपासून पुरूष दूर का पळतात?
    1947च्या आसपास युरोपात उगम पावलेली ही आहारशैली आज जगभरात पसरली आहे. सेलिब्रेटींमध्ये तर हिच्याप्रती विशेष आकर्षण आहे.
    28 फेब्रुवारी 2020
   *

टेनिसला 'अलविदा' केलेल्या मारियाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
    रशियाच्या मारिया शारापोव्हाने 2004 साली वयाच्या 17 व्या वर्षी विम्बलडन जागतिक टेनिस स्पर्धेत पहिलं ग्रँडस्लॅम पटकावलं होतं.
    27 फेब्रुवारी 2020
   * 3:55

व्हीडिओ, खोटं बोलून पाकिस्तानच्या गावकऱ्यांनी अभिनंदन यांना पकडलं होतं?, 3,55
    गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचं लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळलं होतं.
    26 फेब्रुवारी 2020
   *

मूल ट्रान्सजेंडर आहे म्हणून आई-वडिलांना सहन कराव्या लागल्या यातना
    मुलगा ट्रान्सजेंडर असल्यामुळे त्याच्या पालकांची तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्या मुलाला ते मुलीचे कपडे बळजबरी घालतात अशी तक्रार त्यांच्याविरोधात दाखल केली.
    26 फेब्रुवारी 2020

  दृष्टिकोन
   *

CAA, NRC आणि NPR बाबत असलेला कुठलाही प्रश्न इथं विचारा
    CAA, NRC आणि NPR बाबत लोकांच्या मनात अजूनही बरेच प्रश्न आहेत. त्याची उत्तरं सोप्या शब्दांमध्ये देण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.
    27 फेब्रुवारी 2020
   *

मराठीच्या लोप पावत चाललेल्या या बोलीभाषा तुम्हाला माहिती आहेत?
    भाषेमुळेच संस्कृतीची देवाणघेवाण होते. पण एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होतो.
    27 फेब्रुवारी 2020
   *

दिल्लीतल्या 'त्या' मशिदीच्या मिनारावर कोणी लावला भगवा झेंडा - ग्राऊंड रिपोर्ट
    अशोकनगराच्या पाचव्या गल्लीच्या जवळच्या 'बडी मस्जिद'च्या बाहेर असणाऱ्या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी बीबीसीने केला.
    26 फेब्रुवारी 2020
   *

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी राहणार की जाणार?
    खासदार महास्वामी यांनी अर्ज दाखल करताना बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. पण जातीचा दाखलाच रद्द झाल्याने त्यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे.
    26 फेब्रुवारी 2020
   *

महाराष्ट्राच्या राजकारणात सावरकर केंद्रस्थानी येत आहेत का?
    या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडत आहे तर मनसे आक्रमक भूमिका घेत आहे.
    26 फेब्रुवारी 2020
   *

'माझी लेकच आता मला सांगते, ममा टेन्शन मत लो, सब हो जाएगा'
    मातृत्वाच्या अनुभवानंतर महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास होतो.
    26 फेब्रुवारी 2020

  जाणून घेऊया
   *

व्हीडिओ, अमृता फडणवीसांच्या ट्वीट्सचा अर्थ काय?, 6,56
    अमृता यांनी शिवसेनेवरील राग सातत्याने ट्विटरवर व्यक्त केलाय. यामागे कोणतं राजकारण आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा?
    9 तासां पूर्वी
    6:56
   * 6:00

व्हीडिओ, दंगलीसाठी जबाबदार कोण - पोलीस, केजरीवाल सरकार की गृह मंत्री?, 6,00
    दोन-तीन दिवस पेटलेल्या दिल्लीत मृतांची संख्या आज 30 वर पोहोचली आहे. या दंगलीत एक हेड कॉन्स्टेबल आणि एका IB ऑफिसरचाही मृत्यू झालाय.
    27 फेब्रुवारी 2020
   *

KYC: ई-वॉलेटचा वापर सुरू ठेवण्यासाठी आधी 'हे' करा
    ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरवा अशी दोन प्रकारची कागदपत्रं KYC साठी द्यावी लागतात.
    28 फेब्रुवारी 2020
   *

राज्यात मराठी शिकवणं झालं सक्तीचं, पण अंमलबजावणीचं काय?
    मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत सरकारी आणि विरोधी पक्षांनी एकवाक्यता दाखवली आणि एकमतानं हे विधेयक मंजूर केलं.
    27 फेब्रुवारी 2020
   *

BBC Indian Sportswoman of the Year 2019 साठी 5 खेळ
    बीबीसीतर्फे पहिल्यांदाच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येत आहे.
    6 फेब्रुवारी 2020
   *

कोणत्या भारतीय महिला खेळाडूने तुम्हाला सर्वांत जास्त प्रेरणा दिली आहे?
    7 फेब्रुवारी 2020

  लय भारी
   *

खूप जास्त वेळ टीव्ही पाहण्याचे दुष्परिणाम काय आहेत?
    27 फेब्रुवारी 2020
   * 1:03

व्हीडिओ, मेंदूचं ऑपरेशन सुरु असताना त्यांनी व्हायोलिन वाजवलं - पाहा व्हीडिओ, 1,03
    ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना व्हायोलिन वादक डगमार टर्नर यांनी व्हायोलिन वाजवलं.
    22 फेब्रुवारी 2020
   *

उत्तर प्रदेशातल्या खाणीत हजारो टन सोनं दडल्याचा संशोधकांचा दावा
    2005 साली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकाने अभ्यास करून सोनभद्रमध्ये सोनं असल्याचं सांगितलं होतं.
    21 फेब्रुवारी 2020
   *

डोनाल्ड ट्रंप येणार म्हणून बांधलेल्या भिंतीवरून मीम्स व्हायरल
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना झोपडपट्टी दिसू नये यासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवरून मीम्स तयार झाले आहेत.
    24 फेब्रुवारी 2020
   *

पौष्टिक शेवाळ! शेवाळाचा कपकेक खायला तयार आहात का?
    येत्या काळात तुम्ही विचारही केला नसेल असे पदार्थ तुमच्या समोर येऊ शकतात.
    22 फेब्रुवारी 2020
   *

रॉस टेलर : वेळीच रोखलं नाही तर बघताबघता मॅचचा घास हिरावून घेणारा क्रिकेटर
    न्यूझीलंडचा रॉस टेलर शुक्रवारी शंभरावी टेस्ट खेळत आहे. हा पराक्रम करणारा रॉस न्यूझीलंडचा केवळ चौथा खेळाडू आहे.
    20 फेब्रुवारी 2020

  प्रेरणादायी
   *

व्हीडिओ, 'फुटबॉल खेळते म्हणून लोक घाण शिव्या देतात', 2,08
    सुदानच्या महिला फुटबॉल खेळाडूंना अपमान, शिव्या आणि सामाजिक विरोधाचा सामना करावा लागतो.
    15 फेब्रुवारी 2020
    2:08
   * 3:03

व्हीडिओ, महिलांनी, महिलांसाठी चालवलेलं पोस्ट ऑफिस, 3,03
    महिलांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी या हेतूने हे महिला पोस्ट ऑफिस सुरू केलं आहे.
    14 फेब्रुवारी 2020
   * 2:02

व्हीडिओ, खेळण्यामुळे माझं आयुष्य कसं बदललं?, 2,02
    खेळाने मला स्वतंत्र असल्यासारखं वाटतं. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराच्या निमित्ताने
    13 फेब्रुवारी 2020
   *

स्कॉटलंडच्या फुटबॉल क्लबकडून खेळणारी पहिली भारतीय - नगंगोम बाला देवी
    स्कॉटलंडच्या रेंजर्स फुटबॉल क्लबनं बाला देवीशी करार केल्याचं 29 जानेवरी 2020 रोजी जाहीर केलं.
    10 फेब्रुवारी 2020
   * 3:23

व्हीडिओ, संगीत शिकवता शिकवता त्या झाल्या बॉडीबिल्डर, 3,23
    किरण देम्बला संगीताचे क्लास घ्यायच्या. आता त्या बॉडीबिल्डर झाल्या आहेत.
    5 फेब्रुवारी 2020
   *

अपघातात पाय गेला, पण जिद्द नाही: कहाणी मानसी जोशीची
    2011 साली झालेल्या एका अपघातात मानसीला डावा पाय गमवावा लागला. आज ती पॅरा-बॅडमिन्टन वर्ल्ड चॅंपियनशिप आहे.
    6 फेब्रुवारी 2020

  BBC News, मराठी
   * तुम्ही बीबीसीवर विश्वास का ठेवू शकता
   * वापराच्या अटी
   * गोपनीयता धोरण
   * कुकीज
   * बीबीसीला संपर्क करा

  © 2020 बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.